Big Boss Season 2 Marathi Article

0
296

Bigg Boss Marathi च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, पहिल्या फेरीत गुप्तहेर टीम जिंकली.
दुसर्या फेरीत गुप्तहेर टीम मधील Abhijeet Kelkar ला हिरा भेटला, परंतु त्याला तिजोरी पर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे दुसऱ्या फेरीत चोर टीम जिंकली .

Abhijeet Kelkar च्या Strategy Planning मध्ये सहभागी न केल्यामुळे Aroh Welankar ची खूप चीङचीङ होते .

Sanjay Narvekar यांनी Abhijeet Bichukle आणि Kishori Shahane यांना एक छान Task दिला. ज्यामध्ये Kishori यांना आईची भूमिका करायची आहे. तर Abhijeet Bichukle यांना Kishori Shahane यांच्या छोट्या मुलीची भूमिका करायची आहे. मत्याप्रमाणे Abhijeet Bichukle यांना सुंदर फ्रॉक घातले जाते .
दोन वेण्या घातल्या जातात.Heena Panchal, Veena Jagtap, Neha Shitole आणि Neha Shitole हे सगळे त्यांचा मेकअप करतात घरातील सर्व सदस्य शाळेतील स्टाफ बनतात. तेव्हा Bichukle यांना विचारतात की, “तुम्हांला काय काय येतं ते सांगा बर” ?

त्यावर ते म्हणतात की मी गाऊ शकते. “मेरे आँगने में तुम्हारा क्या काम है ” या अमिताभ बच्चन यांच्या हिंदी चित्रपटातील गाण्यावर Abhijeet Bichukle हे सुंदर नृत्य देखील करतात.
Bigg Boss House मध्ये होणाऱ्या नवनवीन Task सोबत मनोरंजनासाठी पाहायला विसरू नका तुमचा – आमचा सर्वांचा सुप्रसिद्ध शो आपला मराठी Bigg Boss .

:- प्रियांका पवार