Big Boss Season 2 Marathi Aticle

0
255

Colors Marathi वरील आपला मराठी Bigg Boss च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, Bigg Boss House मधील बाथरूम क्लीन करण्यास Abhijit Bichukle यांनी नकार दिला, तेव्हा सर्व सदस्य त्यांना समजवतात. Neha Shitole या Bichukle वर मोठ्याने ओरडतात. त्यावेळी Neha च्या मोठ्या आवाजात बोलण्यामुळे Bichukle यांना जे प्रत्युत्तर मिळते. यासाठी Mahesh Manjrekar – महेश मांजरेकर त्यांना समजवतात.

Bigg Boss House मध्ये बिचुकले हे कधीच खेळत नाही, असे महेश मांजरेकर यांनी स्पष्ट सांगितले.

Heena Panchal संचालिका या पदस्थानी असताना तिची निर्णय घेण्याची क्षमता अपात्र ठरली, याबद्दल मांजरेकर यांनी तिची शाळा घेतली. परंतु Heena Panchal ला समजावले.

Abhijeet Kelkar आणि Aroh Welankar यांनी खांबाच्या Task वरून झालेला वाद Mahesh Manjarekar यांनी मांडला.
Bichukle यांनी घरातील सर्व सदस्यांवर ज्या कविता मांडल्या होत्या. त्यामुळे Manjarekar यांनी चक्क बिचुकलेंवरच कविता मांडली.

माथेरानचा एको पॉईंट हा Bigg Boss House मध्ये दिसून येतो .Abhijeet Kelkar आणि Kishori Shahane यांना त्याबद्दल विचारण्यात आले.

Abhijeet Kelkar हे Aroh Welankar ला नेहमी कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. तो कसा बिंङोग आहे, त्याला कसे खेळता येत नाही, याचे सर्वांकडे Discussion करतो. याबद्दल Manjarekar यांनी चांगलीच शाळा घेतल
Bigg Boss House मधील अपडेट्स साठी पाहायला विसरू नका, तुमचा-आमचा सर्वांचा जबरदस्त शो आपला मराठी Bigg Boss…….

:- प्रियांका पवार