Marathi Big Boss Season 2

0
818

Big Boss Marathi च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, घरातील सर्व सदस्यांनी आपापल्या Best Friend चा Friendship चा संदेश ऐकला. सदस्यांनी आपल्या Best Friend विषयी देखील सांगितले .

Mahesh Manjrekar यांनी Shiv Thakre ला Veena Jagtap मधील दोन वाईट गुण विचारले. परंतु Shiv ला मात्र Confusion झाले. तेव्हा Mahesh Manjrekar यांनी सांगितले की, आणखी 2 – 3 वर्षांनी तुला हे विचारले. तर तेव्हा तू म्हणणार की, ” तेव्हा मला 2 गुण भेटत नव्हते.” असे मजेशीर उत्तर त्यांनी दिले .
Elimination च्या फेरीत Aroh Welankar चे नाव येण्याची शक्यता सर्वांना वाटत होती. परंतु कानामागून आला आणि तिखट झाला, असे म्हणत त्यांनी Aroh चे कौतुक केले .

Shiv Thakare ला Abhijeet Bichukale यांनी त्याच्या विषयी चुगली केली. त्या चुगलीत Shiv चा मेंदू गुडघ्यात आहे. हे Shiv ला Audience मधून समजले. तर यावर Abhijeet Bichukale यांनी स्पष्टीकरण देखील दिले .

Rupali Bhosle ही या आठवड्यातील Eliminate झाली. KVR या छोट्याशा ग्रुपमधून हसत – खेळत, भांडत Bigg Boss House मधील Rupali चा प्रवास अखेर संपला. घरातून निरोप घेताना तिने सर्वांना बजावून सांगितले की, किचन स्वच्छ ठेवा. Abhijeet Bichukale यांना ” तुम्ही कुणालाही शिव्या देऊ नका. ” असेही तिने खडसावून सांगितले. तसेच Rupali Bhosle हीने जाताना पुढील आठवडय़ासाठी Heena Panchal ला Nomination पासून Safe केलं .

आता खेळ नवीन वळणावर जात आहे, त्यासाठी पाहायला विसरू नका, तुमचा-आमचा सर्वांचा लाडका शो आपला मराठी Big Boss .

Follow us: @marathi sanmaan