तू दिसते (Marathi Lyrics – Baghtos Kay Mujra Kar)

0
1318

Tu Disate Lyrics

मागितली मी स्वप्नासाठी
मुदत थोडी दिवसाला (2 Times)

उरी उजळावा श्वास
तोवर गहिरा रंग आभाळ
जागून सारी रात
बघ थांबली हि पाहत
त्या वळणावर आता तू दिसते

धुक्यातही तू दिसते
नभातही तू दिसते

हूर हूर सारी हलकेच आली
या मनाला कळली
हि साद आज कोणती नवी
सारे उसासे भिजले जरासे

या क्षणाला हि
हि वाट आज जोडते नवी
मनात माझ्या स्वप्नांचे
त्या क्षितिजावर आता
त्या वळणावर आता तू दिसते

धुक्यातही तू दिसते
नभातही तू दिसते