‘Anubandh’ Title Song Lyrics (Marathi) [Old Serial]

0
368

‘Anubandh’ Title Song Lyrics (Marathi)

चालले होते सुखाने
वाहे उधाण वारे
पाऊले नेती कुठे?
हे रस्ते अनोळखी सारे

कोणता करार
ज्याचे बंधन झाले
जीवघेणा हाच बंध
अनुबंध! अनुबंध! अनुबंध!