‘Asa Saasar Surekh Bai’ Title Song Lyrics (Marathi) [Colors Marathi]

0
483

‘Asa Saasar Surekh Bai’ Title Song Lyrics (Marathi)

सासरच्या दारी, किर किर भारी
दीर नणंदा जावा गं बाई…
जावा गं बाई…
नव्याची नवलाई, सखी गं सासूबाई
सखी गं सासूबाई…
डोक्यावर वाटेल मिर्‍या गं बाई
मिर्‍या गं बाई…

सासर माझं गुणी गं बाई
बहुगुणी गं बाई…
हसत खेळत, सगळ्यांच्या सोबत
सासरी न सुखात नांदणार बाई
नांदणार बाई…
खरं खरं खरं…

श्रीमंत सासरा, जावयाचा तोरा
राखेल सासुरवाडी
सुरेख नवरी सुखाची लॅाटरी
अशी सासुरवाडी च् भारी
जगात भारी
खरं खरं खरं

हां…….
अस्सं सासर सुरेख बाई
सुरेख बाई