‘Lek Majhi Ladaki’ Title Song Lyrics (Marathi) [Star Pravah]

0
1868

‘Lek Majhi Ladaki’ Title Song Lyrics (Marathi)

तुझ्या पावलांनी सुख दारी आले
कुशीत येता तू नवा जन्म ल्याले
श्वास होत माझे तुझे निरागस हसू
दिवस रोजचे ही सण लागले भासू
तुझ्यासाठी उभ्या जगाशी भांडण
वादळाशी लढते जगाशी पेटवूनी रण
आशिष माझे तुला रहा सदा सुखी
जीव प्राण माझा, लेक माझी लाडकी…