Marathi Big Boss Season 2 (Weekend Review)

0
731

Colors Marathi वरील आपला मराठी Bigg Boss मध्ये कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की Shivani Surve हिची पुन्हा एकदा Bigg Boss House मध्ये एंट्री झाली. ती सर्वप्रथम घरातील सर्व सदस्यांची विचारपूस केली. Abhijeet Kelkar आणि Neha Shitole. हे या आठवड्यातील Best Performancer आहेत. तसेच Kishori Shahane Vij यांच्याशी घरातील सर्व सदस्यांनी केलेली गैरवर्तनूक या बद्दल Mahesh Manjarekar यांनी सर्वांची शाळा घेतली. Task मध्ये Vaishali Made चे अगदीच खालच्या थराला जाऊन केलेलं बोलणं याबद्दल देखील ते बोलले. Veena Jagtap लाही सुनावले की, तू तिकडे कोणाचीही लाडकी नाही. त्याचप्रमाणे Kishori Shahane यांनी स्वतःचा स्वभाव बदलण्याचे मार्गदर्शन केले.


Mahesh Manjarekar यांनी Heena Panchal ला भाकरी करण्यास मनाई करत असलेल्या सर्वांचीच चांगलीच कानउघाडणी केली. Shiv Thakre हा प्रत्येक वेळी Heena Panchal ला Target करतो, म्हणून Veena वरून Shiv ची देखील शाळा घेतली गेली.


Abhijeet Kelkar याने कॅप्टन बनून Shiv Thakre च्या खांद्यावर बंदूक ठेवून वेळोवेळी वार केले, असेही त्यांनी सांगितले. Audience च्या मतानुसार Abhijeet Kelkar यांच्या चुगलखोर स्वभावामुळे घरात वादग्रस्त स्थिती निर्माण होते.
अशाप्रकारे आपण सर्वांनी पाहिलंत की, Mahesh Manjarekar सरांनी प्रत्येक सदस्याच्या चांगल्या तसेच वाईट कृत्याबद्धल चांगलीच शाळा घेतली. तर मग तुम्हांला काय वाटतं, आता पुढील Task मध्ये Mahesh Manjarekar यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करून सदस्य Task योग्य प्रकारे खेळतील की नाही??? यासाठी पाहायला विसरू नका तुमचा – आमचा सर्वांचा आवडता भन्नाट शो आपला मराठी Bigg Boss.