‘Prem He’ Title Song Lyrics (Marathi) [Zee Yuva]

0
832

‘Prem He’ Title Song Lyrics (Marathi)

पाहता क्षणी
वाटे कुणी आपलं
हे वेड जे
स्वप्नातुनी जपलं
दिसताना लपत
हसताना रुसत

सरल्यावर उरत
प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले नाते
श्वासांचा बंध
प्रेम हे

आभाळ हे
दाटे मनी कसलं
हे वेड जे
स्वप्नातुनी जपलं
स्पर्शाचा रंग
विरहाचा चंद्र

चाहूल सुखाची
प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले नाते
श्वासांचा बंध
प्रेम हे