‘Avaghachi Sansar’ Title Song Lyrics (Marathi) [Old Serial]

0
973

‘Avaghachi Sansar’ Title Song Lyrics (Marathi)

मन माझे मोरपिशी.. स्वप्‍न जणू
मन माझे शिशिरातील.. इंद्रधनू

हुंदक्यांची कुजबुज
वेदनांचे अलगूज
नवा छंद नवा ध्यास
शोधी नवे आकाश

राखेतून मीच नवा
घेतला आकार
उजळून जाई पुन्हा,
अवघाचि हा संसार