Goth Title Song Lyrics (Marathi) [Star Pravah]

0
2026

Goth Title Song Lyrics (Marathi)

खोचते वीज पंखात
तरी पदरात सांडून चालली माया
ओठात हसू गोंदू
उभी निक्षून जणू आभाळ उभं भेदाया

हि अनुरागाची ओल हरवूनी तोल
स्वये शृंगार जिथे मोहरतो
ती समर्पणाची शर्त प्रीतीचा अर्थ
तिच्या त्या गात्रातून पाझरतो

हि सती हती रेवती हि तारामती
हिचा गं रोज निराला गंध
हि नदी मत मोकळी जी आतुर जळी
तोडण्या सज्ज रुढींचे बांध

रोखलेल्या भावनांचा गोठ