‘Phulpakharu’ Title Song Lyrics (Marathi) [Zee Yuva]

0
2081

‘Phulpakharu’ Title Song Lyrics (Marathi)

स्वप्नांना लागू दे
नवे पंख हे
मन आले बहरूनी
नवे रंग हे

सावरते बावरते
मी वाऱ्यासवे
मी मजला हरवुनी
मला शोधते

उंच उंच नभातल्या
चांदण्या बिलगती मला
ह्या ऋतूंचे अजब इशारे
का साद देती मला

फुलपाखरू..! x6

बेधुंद हा बघ ना जरा
आहे तुझा क्षण हा खरा

स्पर्श हा रेशमी कुणाचा
तू सांग ना रे मना
हे खरे का आभास का हे
कळे मला ना आता
फुलपाखरू..! x5