‘Shravanbal Rockstar’ Title Song Lyrics (Marathi) [Zee Yuva]

0
425

‘Shravanbal Rockstar’ Title Song Lyrics (Marathi)

हे जिंदगी सून टेन्शन फ्री
माझी कहाणी
हर गम करतो सरगम मी
माझ्या सुरांनी

चाहूल त्याची, येई दिन राती
हा भास प्यारा, माझ्या सभोवती
आस वेडी भीतीची, उमलत्या स्वप्नांची

थोडा दिवाना
थोडा सयाना… मी दुनियेत न्यारा

मी मनरंगी
मी सतरंगी … मी मस्त मोला प्यारा
श्रावणबाळ रॉकस्टार.. रॉकस्टार.. रॉकस्टार..

ही जिंदगी गोड फँटसि
मी ही फसाना
सॉफ्ट अँड स्वीट ची मेलडी
मी ही तराणा

येना समोरी, संपूदे दूरी
सांगू किती, झुरते मी
माझीही ना उरते मी
श्रावणबाळ रॉकस्टार.. रॉकस्टार.. रॉकस्टार..