‘Vithu Mauli’ Title Song Lyrics (Marathi) [Star Pravah]

0
5654

‘Vithu Mauli’ Title Song Lyrics (Marathi)

भूवरी अवतरी रंग रूप हे
विठ्ठल विठ्ठल माऊली
भिवरेचे तीरी नीज सुख हे
विठ्ठल विठ्ठल माऊली
युगे-युगे विटेवरी शोभे कर कटावरी
गरुडावरी आला माझा कानडा कैवारी
सावळा हा माझा राजा आला
गजर जाहला हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
माझी विठू माऊली