More Blog

More: Blog

मालवणी भाषेच्या गोडव्यातला ‘रेडू’

मालवणी भाषेच्या गोडव्यातला ‘रेडू’ ‘काय गो, काय करतंस?’ किंवा ‘तुका-माका, हय-खय’ हे शब्द कानी पडले, कि समोरचा व्यक्ती मालवणी आहे हे हमखास कळते. मालवणी माणसांचा प्रेमळ आणि तितकाच असलेला मिष्कील स्वभाव त्यांच्या बोलीभाषेतून व्यक्त होत असतो. म्हणूनच तर, नारळासारखे बाहेरून टणक पण आतून गोड असलेल्या या...

‘ड्राय डे’ नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट 

'ड्राय डे' नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट  'गोरी गोरी पान, फुलासारखी छान...' ही कविता आता नव्या अंदाजात गायली जात आहे. लहानपणी प्रत्येकांनी म्हंटलेल्या या कवितेचे आगामी 'ड्राय डे' सिनेमातील रिमिक्सने सध्या सुपरहिट कामगिरी केली आहे....

‘इपितर’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर झाले लाँच

‘इपितर’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर झाले लाँच साधी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा चांगल्या मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. आणि असाचं एक सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे इपितर....

‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन

‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन आइझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. ह्या शास्त्रज्ञांना आपल्या नव्या पोस्टर व्दारे 'इपितर' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्रिब्यूट दिलेला आहे.  पोस्टरविषयी सांगताना दिग्दर्शक दत्ता तारडे म्हणतात, "आपण वेडेपिर असल्याशिवाय...

अश्विनी भावे ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस !

अश्विनी भावे ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस ! सेलिब्रिटींचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी ब-याचदा दिवाळी-दस-यासारखाच असतो. बॉलीवूड सेलेब्सच्या वढदिवसाला त्यांच्या घराबाहेरची गर्दीही आता आपल्याला नित्याचीच झालेली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अभिनेत्री अश्विनी भावे मात्र...

किशोर कदम प्रथमच विनोदी भूमिकेत

किशोर कदम प्रथमच विनोदी भूमिकेत सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या सिनेमात आपल्या अभिनयाचा वरचष्मा गाजवणारे किशोर कदम, पहिल्यांदाच 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे विनोदी भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. ग्रामीण विनोदाची खुमासदार मेजवानी असलेल्या या सिनेमात किशोर...

नववधू सावनी रविंद्रने पतीला दिलं ‘सुरेल’ सरप्राइज !

नववधू सावनी रविंद्रने पतीला दिलं ‘सुरेल’ सरप्राइज ! गायिका सावनी रविंद्रचं नुकतंच लग्न झालं आहे. सावनीच्या लग्नानंतर तिचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. जे सावनीने आपल्या पतीला लग्नानंतर दिलेलं सरप्राइज गिफ्ट आहे. ह्या आगळ्या सरप्राइज गिफ्ट विषयी नववधू...

सई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले महाराष्ट्रदिनी श्रमदान

सई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले महाराष्ट्रदिनी श्रमदान पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे. यंदा...

सोनम कपूरच्या लग्नाविषयीच्या चर्चेमूळे ती बनली सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी!

सोनम कपूरच्या लग्नाविषयीच्या चर्चेमूळे ती बनली सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी! बॉलीवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर लवकरच विवाहबध्द होणार आहे. बिजनेसमॅन आनंद अहुजाशी थाटामाटात होणा-या तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता सर्वत्र आहे. तसेच नुकताच तिच्या आगामी सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला...

अस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गुलजारने अमृता खानविलकरची थोपटली पाठ !

अस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गुलजारने अमृता खानविलकरची थोपटली पाठ ! अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘राजी’ चित्रपटात पाकिस्तानी शाही कुटूंबातल्या मुनिरा ह्या गृहिणीच्या भूमिकेत अमृता दिसणार आहे. पाकिस्तानी गृहिणीची भूमिका...

राहूल चौधरी यांचा आणखी एक दर्जेदार सिनेमा  ‘इबलिस’

राहूल चौधरी यांचा आणखी एक दर्जेदार सिनेमा  'इबलिस' ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात  ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावणाऱ्या 'बंदूक्या' सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी हे तेशा गर्लचाईल्ड आणि अभि फिल्म्स निर्मित...

माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा

माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या लाखों तरूणींची धडकन बनलेला हँडसम हंक सुमेध मुदगलकर आता बॉलीवुडची ‘धकधक’गर्ल माधुरी दिक्षीतच्या ‘बकेट लिस्ट’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘व्हेंटिलेटर’ आणि‘मांजा’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सुमेधसाठी ही त्याच्या करीयरची...

आलिया भट आणि वरूण धवन स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर बनले नंबर 1

आलिया भट आणि वरूण धवन स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर बनले नंबर 1 बॉलीवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटामूळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. म्हणूनच कदाचित ह्या आठवड्याच्या स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत...

रोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी

रोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी सध्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणा-या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक अकादमी सुरू केली आहे. आपल्या अकदमीविषयी माहिती देताना...

विकी कौशल आहे अमृता खानविलकरच्या डान्सचा फॅन, ‘राजी’च्या सेटवर झाला उलगडा !

विकी कौशल आहे अमृता खानविलकरच्या डान्सचा फॅन, ‘राजी’च्या सेटवर झाला उलगडा ! अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या राजी सिनेमात आपल्याला दिसणार आहे. ह्या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान बॉलीवूड अभिनेता विकी कौशल अमृता खानविलकरचा फॅन असल्याचा उलगडा अमृताला...