Big Boss Season 2 Marathi

0
112

Bigg Boss Marathi मध्ये कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की Bigg Boss ने आज सदस्यांना Birthday चा Task दिला. हे कार्य गार्डन एरिया मध्ये करायचे होते. या कार्याची संचालिका Kishori shahane होती.

Aroh Welankar Neha Shitole.आणि Shivani Surve Abhijit Bichukale एका टीममध्ये होते तर Veena Jagtap आणि Shiv Thakare हे दुसऱ्या टीममध्ये होते. या मध्ये प्रत्येक टीमला तीन चान्स होते. सर्व सदस्यांना Song दिले होते. दिलेले Song बंद होईपर्यंत Dance करणे हे महत्त्वाचे होते.

Kishori Shahane Vij ला Dance Perform साठी ” पिया अब तो आ जा ” हे Song होते.

Abhijit Bichukle ला ” आया है राजा लोगों रे लोगों ” हे Song दिले होते.

टीम – A ने तीन संधी घेऊनही एकही Point मिळवला नाही.

तर टीम – B ने दोन चान्स मध्ये एक Point मिळवला. त्यामुळे टीम – B ही विजयी झाली.

अशाप्रकारे सर्व सदस्यांनी Task च्या स्वरूपात Bigg Boss चा ” Happy Birthday ” साजरा केला.
Bigg Boss House मधील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तुमचा -आमचा सर्वांचा आवडता भन्नाट शो आपला मराठी Bigg Boss……..

– प्रियांका पवार