Big Boss Season 2 Marathi

0
94

Bigg Boss Marathi च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, संपूर्ण मीडिया Bigg Boss House मधील सदस्यांच्या भेटीसाठी आले आहेत .

Shiv Thakre ला पहिला प्रश्न विचारला की, तू Veena Jagtap चा बाहुला झाला आहेस का?? त्यावर Veena Jagtap ही आपली Comfort zone आहे, असे Shiv Thakre मीडियाला सांगितले .

Kishori shahane यांना तुमचा स्टँड नेमका कसा आहे?? हा प्रश्न विचारण्यात आला .
Shivani surve ला तू खरंच बदलली आहेस की नाही, असे विचारण्यात आले .

सर्व सदस्यांना Parag Kanhere Bigg Boss House मधून बाहेर गेल्यावर त्याला पुन्हा Bigg Boss House मध्ये येण्यास भेटले नाही. परंतु Shivani surve मात्र Bigg Boss House मधून बाहेर गेल्यावर परत शो मध्ये एंट्री केली, त्याबद्दल देखील विचारण्यात आले .

Bigg Boss यांना धमकी देऊन तू परत आलीस..तर मग तू Bigg Boss ची समजूत कशा प्रकारे काढली? असा जबरदस्त प्रश्न Shivani surve ला करण्यात आला .

तुमच्यापैकी कोण जिंकणार, आणि जिंकल्यावर तुझं आणि नेहाचं रिलेशन कसं राहिलं? असा प्रश्न Shivani surve ला करण्यात आला .

Aroh Welankar ला तू Wild-Card म्हणून आलास आणि Direct Finale पर्यंत पोहोचला, तर या बद्दल तुला कसं वाटतं आहे, असे विचारण्यात आले. ज्यांना माझं तोंड पाहायचं असेल ते “Always Welcome”. परंतु ज्यांना माझं तोंड पाहायची इच्छा नाही, त्याचं मला देखील तोंड पाहायचं नाही, Veena Jagtap ने स्पष्ट सांगितले. Neha Shitole ने ट्रॉफी विषयीचे आपले प्रेम तसेच घरच्यांविषयी आपल्या भावना व्यक्त करते .

अशाप्रकारे मीडिया कडून सर्व Bigg Boss सदस्यांना त्यांच्या प्रवासाविषयी प्रश्न करण्यात आले. तसेच Bigg Boss ने सर्व सदस्यांना Personal Gift दिले आहे .

अशाप्रकारे दररोज रात्री 9.30 वाजता फक्त आपल्या Colors Marathi वर पाहायला विसरू नका तुमचा – आमचा सर्वांचा आवडता भन्नाट शो आपला मराठी Bigg Boss.

प्रियांका पवार