Big Boss Season 2 Marathi

0
105

आपला मराठी Bigg Boss मध्ये कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, आज प्रत्येक सदस्याला Task मध्ये स्वतःची मूल्य किंमत लावायची असते. तर Shiv Thakre ने 6 लाख लावावे , अशी सर्व सदस्यांची इच्छा असते.
Kishori Shahane यांच्यावर Neha Shitole आणि Shivani Surve या त्यांच्या बोलण्यावरून सुनावतात .

Shivani & Kishori आणि Veena हे Nomination च्या वादळात अडकले असल्याने त्यांच्यात deal वरून वाद-विवाद होतात. Bigg Boss मध्ये स्वतःचे स्थान निश्चित करण्यासाठी जी वेगळी बाजू दाखवून दिली, ती आजपर्यंत प्रेक्षकांना माहित नव्हती. अशाप्रकारे Bigg Boss खंत व्यक्त करतात .

Veena Jagtap & Shivani Surve यांच्याविषयी decision घेताना सदस्यांमध्ये बराच कल्लोळ होतो .

शेवटच्या टप्प्यातील Bigg Boss House मधील होणारे Task न विसरता पाहा, यासाठी पाहायला विसरू नका तुमचा -आमचा सर्वांचा सुप्रसिद्ध शो आपला मराठी Bigg Boss .

:- प्रियांका पवार