Big Boss Season 2 Marathi

0
268

Colors Marathi वरील आपला मराठी Bigg Boss यामध्ये आपण पाहिलंत की, Veena Jagtap आणि Kishori Shahane यांच्यात कपडे Wash करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला.
Shiv Thakre हा Kishori shahane यांना आपल्या स्वप्नातील Dream Girl विषयी सांगतात .

Bigg Boss House मध्ये Eliminate झालेल्या सदस्यांची काही क्षणांसाठी Bigg Boss House मध्ये एंट्री होते. त्यामुळे Bigg Boss त्यांना Statue राहण्याचा आदेश देतात. Vidyadhar Joshi यांची प्रथम एंट्री होते. तर बाप्पा हे Neha Shitole आणि Shivani Surve यांना या दोघींना Relief करून त्या दोघी Best स्पर्धक असल्याचे आपले मत मांडतात .

Digambar naik हे देखील Neha Shitole & Shivani Surve यांना Relief करून त्यांची पसंती दर्शवतात. Maitthily Jawkar या Veena Jagtap & Shiv Thakre यांना Relief करून त्यांना Grand Finale मध्ये पाहण्याची आपली इच्छा व्यक्त करतात

Surekha Punekar या Neha Shitole & Shivani Surve यांना Relief करून त्यांना चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात. Vaishali Made यांनी Shiv Thakre & Neha Shitole यांना Relief करून त्यांना जिंकण्यासाठी प्रोत्साहन देतात .

Madhav Devochake हा Shivani Surve & Neha Shitole यांना Releve करून त्यांना चांगले खेळण्यासाठी शुभेच्छा देतो .

अशाप्रकारे Bigg Boss च्या House मध्ये Eliminate झालेले सदस्य काही क्षणांसाठी का होईना परतल्याने सर्वच सदस्यांना खूप आनंद झाला. Bigg Boss Season 2 मधील घडणाऱ्या नवनवीन घडामोडींसाठी पाहायला विसरू नका तुमचा -आमचा सर्वांचा खळबळजनक शो आपला मराठी Bigg Boss .