Big Boss Season 2 Marathi

0
180

Colors Marathi वरील आपला मराठी Bigg Boss मध्ये सर्व सदस्यांनी स्विमिंग पूलमध्ये एकत्रितपणे एन्जॉय केलं .

सर्व सदस्यांना Bigg Boss ने एक कार्य सोपवले आहे. आणि हे कार्य शेवटचे असल्याने, भांडण न करता हसत – खेळत पूर्ण करावे .

Bigg Boss ने “Abhijit Bichukle” हे कार्य सदस्यांकङे सोपवले. या कार्याचे सूत्रसंचालन Aroh Welankar करतात. या Task मध्ये Aroh Welankar हा Abhijit Bichukle ची मुलाखत घेतात. या कार्याची सुरूवात Kishori Shahane यांच्या नृत्याने करण्यात येते .

Abhijit Bichukle यांनी हिंदी चित्रपटातील गाणी गायली. तर Shiv Thakre & Veena Jagtap यांनी Dance Performance केला .

Bigg Boss ने Bichukle ची चित्रफीत दाखवली. त्यांचा Bigg Boss House मधील रंगीन प्रवास दाखवण्यात आला. Abhijit Bichukle यांना Bigg Boss ने House मधून निरोप घेण्याचा आदेश दिला. तेव्हा ते सर्वांचा निरोप घेत बाथरूममध्ये जाऊन रङले. शेवटी सर्वांना हसवणारे Abhijit Bichukle यांनी निरोप दिला .

Bigg Boss House मधील ताज्या घटना माहित करुन घेण्यासाठी पाहायला विसरू नका तुमचा – आमचा सर्वांचा सुप्रसिद्ध शो आपला मराठी Bigg Boss .