Big Boss Season 2 Marathi Article

0
103

Colors Marathi वरील आपला मराठी Bigg Boss च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, Abhijit Bichukle हे Shivani Surve बद्दल Heena Panchal शी बोलत असतात. ते म्हणतात की, “Shivani ही वेडी, सर्कीट गोङ बोलत बसली.
Shivani बरोबर जो कोणी करेल गोष्ट, त्याचा मेंदू होईल भ्रष्ट ” असेही ते म्हणाले.

Aniket Vishwasrao हा Vinod Bhonde या अभिनेत्याची नक्कल करत सर्व सदस्यांचे मनोरंजन करतात.

Neha Shitole आणि Kishori Shahane यांनी
एकत्रितपणे थालीपीठ आणि ठेचा बनवला. घरातील सर्व सदस्यांनाच जेवण खूप आवडले.

त्याचप्रमाणे Heena Panchal ची पेस्ट्री फ्रीजमध्ये असते. परंतु तिला मात्र दिसली नव्हती. त्यामुळे ती घरातील सर्व समस्यांवर आरोप लावते. Heena Panchal च्या अशा वागण्यामुळे Shivani Surve सह घरातील सर्व सदस्यांना राग येतो.
अशाप्रकारे Bigg Boss House मध्ये घडणाऱ्या नवनवीन घडामोडींसाठी पाहायला विसरू नका, तुमचा-आमचा सर्वांचा लाडका शो आपला मराठी Bigg Boss. …..

– प्रियांका पवार