Big Boss Season 2 Marathi Article

0
539

Colors Marathi वरील Bigg Boss Marathi एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, Shivani Surve च्या बोलण्यामुळे Neha Shitole ला खूप जास्त वेदना होतात. त्यामुळे ती रङत असते. Veena Jagtap आणि Shiv Kelkar हे Neha ची समजूत घालत असतात .

Abhijeet Bichukle हे Veena Jagtap आणि Shiv Thakre यांसोबत गप्पा मारत असतात. तेव्हा Veena Jagtap ही चिडून Abhijt Bichukle यांना बोलते की, ” माझ्याशी तर मूळीच थट्टामस्करी मस्करी करण्याचा विचार करू नका .

Bigg Boss ने ” एक खून माफ ” हे कार्य सदस्यांकङे सोपवले. पहिल्या फेरीत Shivani Surve & Neha Shitole या येतात. Shivani 75000 ची बोली लावून Shiv Thakre ला Nominate करते .

दुसर्या फेरीत Aroh Welankar आणि Abhijeet Kelkar हे येतात. Aroh 5Lakh ची बोली Abhijeet Kelkar वर लावतो आणि त्याला Nominate करतो. Aroh Welankar मुळे Abhijeet Kelkar ला बोली लावताच येत नाही .

तिसऱ्या फेरीत Kishori Shahane आणि Shiv Thakre हे येतात. Shiv Thakre हा 50 हजार ची बोली Aroh Welankar साठी लावतो. Kishori Shahane या 1 लाख ची बोली Aroh Welankar साठी लावतात. Aroh हा Kishori Shahane यांना Strong Contestant वाटतो, म्हणून त्या Aroh ला Nominate करतात .

चौथ्या फेरीत Veena Jagtap आणि Heena Panchal येतात. Veena Jagtap ही 50 हजार ची बोली Shivani वर लावते. तर Heena Panchal ही 3 लाख ची बोली Kishori Shahane वर लावते. Kishori ही आपल्याला Strong स्पर्धक वाटते, म्हणून ती Kishori Shahane यांना Nominate करते. Shiv Thakre, Abhijit Kelkar, Aroh Welankar आणि Kishori Shahane हे सदस्य या कार्यामध्ये Nominate झाले .

Bigg Boss House मध्ये #YeReYeRePaisa ची टीम आली आहे. तरी Bigg Boss ने “चोरावर मोर ” हे कार्य सदस्यांवर सोपवले आहे . गुप्तहेर आणि चोर अशा दोन टीम या मध्ये असतात. या कार्यात हिऱ्याची चोरी करायची असते.
Bigg Boss House मधील पुढील धम्माल अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका तुमचा -आमचा सर्वांचा सुप्रसिद्ध शो आपला मराठी Bigg Boss .

:- प्रियांका पवार