Big Boss Season 2 Marathi Article

0
488

Colors Marathi वरील आपला मराठी Bigg Boss च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, Veena Jagtap, Shiv Thakre, Neha Shitole आणि Heena Panchal या सदस्यांनी सर्वांसाठी फ्रेंडशिप ङे सेलिब्रेशन ची दिव्यांचा Heart Shape बनवून तयारी केली. व मध्यरात्री 2 वाजता सगळ्यांनी एकत्रितपणे एकमेकांना Happy Friendship Day Wish केलं .

Bigg Boss च्या आदेशानुसार सर्व सदस्यांना स्वतःच्या बुद्धी चातुर्याने चपळ राहून स्वतःला सिद्ध करायचे आहे. खांब – खांब हे कार्य Bigg Boss ने सदस्यांकङे सोपवले आहे. Heena Panchal ही या आठवड्यात Safe असल्यामुळे या कार्याचे संचालन करतील .

पहिल्या फेरीतून Abhijeet Kelkar हा सदस्य बाद झाला.
दुसर्या फेरीतून Shivani Surve ही बाद झाली.
या कार्यामध्ये Shivani ला Shiv Thakre या सदस्याला बाहेर काढायचे होते. असे ती Abhijeet Kelkar ला सांगत होती .

तिसऱ्या फेरीत Abhijeet Bichukle हे बाद झाले.
चौथ्या फेरीतून Aroh Welankar आणि Shiv Thakre यांनी एकाच खांबाला पकडून ठेवले. परंतु Shiv ने Aroh सोबत चिटिंग केली. त्यामुळे Heena Panchal ने संचालिका या जबाबदारीने Shiv Thakre आणि Aroh Welankar या दोघांनाही बाद केलं. Shiv ने चिटिंग करून खेळल्यामुळे आणि Abhijit Kelkar ने त्याची बाजू घेतल्याने Aroh चा राग मात्र अनावर झाला .

पाचव्या फेरीतून Veena Jagtap ही बाद झाली.
तसेच या आठवड्याची कॅप्टन Neha Shitole आहे, असे Heena Panchal ने घोषित केले. पुढे रंगत चाललेल्या Bigg Boss House मध्ये आणखी नवीन काय घडणार?? हे पाहायला विसरू नका. पाहत राहा तुमचा -आमचा सर्वांचा खळबळजनक शो फक्त आपला मराठी Bigg Boss .

:- प्रियांका पवार