Bigg Boss Marathi Season 2

0
111

महाराष्ट्रातील जनतेचा आवडता शो आपला मराठी Bigg Boss. यामध्ये आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलंत की Bigg Boss Season 2 मधील सर्व सदस्य घरात आपल्या Grand Finale मधील सदस्यांच्या भेटीसाठी येतात. सर्व सदस्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या .

सर्व सदस्यांनी Task संबंधित गप्पा मारल्या. तसेच Abhijeet Kelkar व Vaishali Made यांनी Bigg Boss House मधून बाहेर गेल्यानंतर त्यांच्या सवयींचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात झालेला अनुभव सर्वांसमोर मांडला .

Bigg Boss House मध्ये सर्वोत्कृष्ट जोङी अवॉर्ड हा खेळ खेळण्यात आला . पहिली जोङी Vidyadhar Joshi आणि Surekha Punekar यांची होती. दुसरी जोङी Neha Shitole आणि Shivani Surve यांची होती. तिसरी जोङी Heena Panchal आणि Abhijeet Bichukle यांची होती. चौथी जोङी Shiv Thakre आणि Veena Jagtap या दोघांची होती. पाचवी जोङी Shivani Surve आणि Abhijeet Bichukale यांची होती .

अशाप्रकारे आपण सर्वांनी Bigg Boss House मध्ये आज सर्व सदस्यांच्या येण्यामुळे घराला घरपण आल्यासारखे वाटले .
Bigg Boss च्या या खेळात दिवसेंदिवस उत्सुकता वाढत चालली आहे. यासाठी पाहायला विसरू नका तुमचा -आमचा सर्वांचा सुप्रसिद्ध शो आपला मराठी Bigg Boss .