Bigg Boss Marathi Season 2

0
142

आपला मराठी Bigg Boss मध्ये कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, “सर्वोत्कृष्ट खांदा” या अवॉर्डसाठी Madhav Devochake , Rupali Bhosle आणि …Vaishali Made अशी नामांकने होती.
तर यांपैकी Madhav Devochake ला हा अवॉर्ड मिळाला.

यापुढे “कुणी न्याय देता का न्याय ” हा अवॉर्ड होता. यासाठी Kishori shahane , Abhijeet Kelkar, Veena Jagtap ही नामांकने होती. तर Kishori Shahane या अवॉर्ड च्या मानकरी ठरल्या.

“सर्वोत्कृष्ट उचलली जीभ लावली टाळ्याला” या अवॉर्डसाठी Neha Shitole, Veena Jagtap आणि Shivani surve या नामांकनांपैकी Shivani Surve ला अवॉर्ड देण्यात येतो.

“सर्वोत्कृष्ट मला काही कळत नाही, “या अवॉर्डसाठी Maitthily jawkar, Surekha Punekar आणि Heena Panchal या नामांकनांपैकी Heena Panchal ला अवॉर्ड देण्यात येतो.

यानंतर Vaishali Made पाङाला पिकलाय आंबा ही सुप्रसिद्ध लावणी म्हणतात. तर Surekha Punekar या सुंदर लावणी नृत्य करतात.

Bigg Boss House मध्ये Abhijit Bichukale यांना Aroh Welankar घुबड म्हणतो. तर यावरून ते खूप भङकतात. त्यांना सर्वजण समजवत असताना Surekha punekar या देखील Bichukle ची समजूत काढायला येतात.
परंतु त्यांच्या सोबतच वाद घालतात. Abhijit Bichukle यांच्या या कृत्याबद्धल Bigg Boss त्यांना घराबाहेर जाण्याचा आदेश देतात.

Vidyadhar Joshi हे सर्व मूलींसमोर कपडे बदलतात. त्यामुळे त्यांना अङगळीच्या खोलीत राहण्याची गंमतीदार शिक्षा देतात.

अशाप्रकारे Bigg Boss Marathi चा Grand Finale पाहायला विसरू नका …
तुमचा -आमचा सर्वांचा खळबळजनक शो आपला मराठी Bigg Boss. …

Follow us: Marathi Sanmaan