Bigg Boss Marathi Season 2

0
202

सातारचे राजकारणी दादा Abhijit Bichukaleयांनी अक्राळविक्राळ रूप का बरं धारण केलं ??

आपला मराठी Bigg Boss च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, Aroh Welankar याने बिचुकलेंना घुबड बोलल्यानंतर ते मात्र क्रोधाने संतापले. घरातील सर्व सदस्यांनी त्यांना राग आटोक्यात आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. परंतु अभिजित बिचुकले मात्र ऐकून घ्यायला तयारच नव्हते.

अभिजीत बिचुकले यांचे म्हणणे होते की, मी कोण आहे, यांना माहित आहे का ? ह्यांची माझ्या समोर काय लायकी आहे? Bigg Boss ने कुणालाही घरात आणले आहे .

Surekha Punekar ह्या बिचुकलेंची समजूत काढायला गेल्या असताना बिचुकलें सोबतच त्यांचा वादविवाद सुरू झाला.

Bigg Boss House मध्ये अभिजीत बिचुकलेंच्या या कृत्यामुळे Bigg Boss यांनी Abhijit Bichukle यांना घराबाहेर जाण्याचा आदेश दिला.