Bigg Boss Marathi Season 2

0
388

महाराष्ट्राचा खळबळजनक शो आपला मराठी Bigg Boss च्या Grand Finale मध्ये Neha Shitole.Shivani Surve , Aroh Welankar यांनीध ” दुनियादारी ” या चित्रपटातील जिंदगी या गाण्यावर अफलातून Dance केला. त्यानंतर Mahesh Manjarekar यांनी घरातील सदस्यांसोबत चर्चा केली. पहिल्यांदा त्यांनी घरातील सर्व सदस्यांना भेटून त्यांचे मत विचारले. त्यानंतर त्यांनी घरातून Eliminate झालेल्या सदस्यांपैकी महेश मांजरेकरांनी Vaishali Made ला विचारले की, तुला कोण Finalist होईल, असे विचारले असता तिने सर्वांत पहिले Shiv Thakre चे नाव घेतले.

त्यानंतर झालेल्या Elimination मधून Aroh Welankar हा Eliminate झाला. Aroh Welankar ला घरातून बाहेर आल्यानंतर मांजरेकरांनी त्याला त्याच्या संपूर्ण Bigg Boss चा प्रवास विचारला. त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांना देखील विचारले, तर ते म्हणाले की, खूप खूप छान पद्धतीने आरोह खेळला.

Mahesh Manjarekar यांनी आरोह वेलणकर यांनी अभिजीत बिचुकले यांच्यात झालेल्या वादाबद्धल विचारले. तेव्हा Bichukle यांनी आपली बाजू मांडली.

Rupali bhosle ने ” पिचकारी ” या गाण्यावर Dance केला. तसेच Maitthily jawkar & Madhav Devochake याने ” आता माझी सटकली ” या झक्कास गाण्यावर Dance Perform केला.

तसेच Rupali Bhosle , Madhav Devochake आणि Maitthily jawkar यांनी घरातील सदस्यांसोबत गप्पा मारल्या.

Bigg Boss Marathi Season 2 मधून Kishori Shahane या एलिमिनेट झाल्या. त्यामुळे Seson 2 चे Neha Shitole, Shivani Surve, Veena Jagtap & Shiv Thakareहे शेवटचे चार सदस्य राहिले.

Vaishali Made यांनी ” जीव दंगला गुंगला, ध्यास ह्यो तुझा ” हे गाणे सादर केले. तर Abhijeet Kelkar ने ” यादों की बारात ” हे गाणे सादर केले.

Bigg Boss च्या घरात Remote control या अवॉर्ड साठी Abhijeet Kelkar , Veena Jagtap , Vaishali Made ही नामांकने होती. तर यांपैकी Vaishali Made ला ” रिमोट कंट्रोल ” हा अवॉर्ड मिळाला.

Bigg Boss च्या या टॉप 3 मध्ये Veena Jagtap , Shiv Thakre , Neha Shitole हे सदस्य राहिले. तर Shivani surve ही Eliminate झाली.

त्यानंतर Veena Jagtap ही Eliminate होऊन Grand Finale मध्ये Neha Shitole आणि Shiv Thakre हे Top 2 मध्ये आले.

Bigg Boss मध्ये Neha Shitole यांना आदेश दिला की, घरातील सर्व लाइट्स बंद करून गार्डन एरिया मध्ये यायला सांगितले.
Bigg Boss यांनी पण आपल्या मनातील नाजूक भावना मांडल्या. तेव्हा ते म्हणाले की, आता कुणीही रुसवे – फुगवे करणार नाही. झोपाळ्यावर बसून कुणी स्वप्न पाहणार नाही. कुणीही किचन मध्ये वाद घालताना दिसणार नाही. Bigg Boss Season 2 च्या सर्व सदस्यांना आठवणींत ठेवील. Bigg Boss सरांचे हे बोलणे ऐकून Neha Shitole आणि Shiv Thakre यांचे ङोळे पाणावले.

Shiv Thakare, Neha Shitole यांच्या हृदयाची धङधङ
चालू असताना शेवटी महेश मांजरेकर यांनी Bigg Boss Marathi Season 2 चा Winner ” Shiv Thakre ” असे घोषित केले.