सर्व रिक्षाचालकांना निर्वाणीचा इशारा (MNS Politician Nitin Nandgaonkar on Auto Drivers Over Not Using Meter)

0
1301

MNS Politician Nitin Nandgaonkar on Auto Drivers Over Not Using Meter

सर्व रिक्षाचालकांना निर्वाणीचा इशारा…….

सर्वसाधारण जनतेला लुबाडणारे मग ते कोणीही असुदेतचुकीला माफी नाही
निदान मराठी माणसांनी तरी आपल्या जनतेला लुबाडू नये हीच अपेक्षा..

मुजोर रिक्षावाल्यांच्या दादागिरीमुळे सर्वसाधारण जनतेला रोजच्या रोज खास करून महिलांना याचा प्रंचड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो ? जवळची भाडी नाकारणे,प्रवाशांची हुज्जत घालणे,भाडे नाकारून दादागिरीची भाषा वापराणे, महिलांशी असभ्य वर्तनकरून अपमान करणे अशा अनेक गोष्टींचा अनूभव प्रत्येकालाच येत असतो पण कोण हुज्जत घालणार रिक्षावाल्यां बरोबर म्हणून सर्वसाधारण जनता निमूटपणे आपल्या कामाला लागते आणि त्याचाच फायदा मुजोर रिक्षाचालक नेहमीच घेत असतात.

आज परप्रांतीय आपल्या डोक्यावर येऊन बसलेत आणि सगळीकडे नुसता विचका करून ठेवलाय पण कुठेतरी हे सगळे थांबले पाहिजे आणि त्याचाच प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून करणार आहे ते माझ्या जनतेच्या हितासाठी.. दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणारच

महाराष्ट्र सैनिक….

We need more politicians like Nitin Nandgaonkar who is working day and night to ensure citizen doesn’t get looted. 

Check the below Video: