Bigg Boss Marathi Season 2

0
135

आपला मराठी Bigg Boss मध्य कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, Aroh Welankar यांना त्यांची Bigg Boss प्रवासाची चित्रफित दाखवण्यात आली .

Aroh Welankar यांची wild card म्हणून Bigg Boss शोमध्ये एन्ट्री झाली.
त्यानंतर त्याने स्वतःच्या चातुर्याने सर्व खेळ खेळून आपले विशिष्ट स्थान निर्माण केले.
खेळ म्हटले की भांडणतंटे हे तर होणारच. तसेच किरकोळ वादविवाद Task दरम्यान निर्माण झाले असता, Aroh Welankar चा राग अनावर झाला.
Aroh Welankar यांच्या गुणांचे कौतुक Bigg Boss यांनी केले.
तेव्हा Aroh म्हणाला की, कोणतीही ट्रॉफी किंवा Money गिफ्ट पेक्षा तुम्ही उच्चारलेले शब्द हे माझ्यासाठी खूप खूप जास्त अनमोल आहेत .

Veena Jagtap यांची चित्रफित दाखवण्यात आली.
Veena Jagtap यांचा संपूर्ण प्रवास Bigg Boss ने दाखवला.
यामध्ये Veena ची Shiv Thakre सोबतची मैत्री, त्यांचे मनमोहक क्षण, Task च्या दरम्यानचे वादविवादी क्षण दाखवण्यात आले. हे सर्व पाहून ती भारावून गेली .

Shiwani Surve यांची अनोख्या प्रवासाची चित्रफित दाखवली गेली. शेरनी शिवानी चा घरातील प्रवास , तिला Bigg Boss House सोडून जातानाचे काही हृदयस्पर्शी क्षण यात टिपले गेले. तिचा जबरदस्त खेळ आणि अनोखी Statargy देखील दाखवण्यात आली .
अशाप्रकारे Bigg Boss House मधील नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तुमचा – आमचा सर्वांचा आवडता भन्नाट शो आपला मराठी Bigg Boss .