Sacred Games Season 2

0
155

वाह क्या बात है !!!
Sacred Games Season 2 या Webseiries मध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभल्यामुळे जाणून घ्या Amey Wagh यांचे मत ?

सर्व प्रेक्षकांच्या आतुरतेसह मनोरंजनासाठी सज्ज असलेले Sacred Games 2 च्या आगमनाने चाहत्यांनामध्ये एक वेगळीच आनंदी लहर दिसून येते.

तसेच अभिनेते Amey Wagh यांनी ” आपण स्वतःच ह्या Series चे अफलातून फॅन आहोत. त्याचबरोबर आपल्याला या Web Series मध्ये सामील होण्याची संधी मिळणं. … हे म्हणजे नशीबाने आपल्या सोबत खेळलेले Sacred Games आहेत.” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.