Tags Posts tagged with "marathi article"

Tag: marathi article

एमएक्स प्लेयर घेऊन येत आहे ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ #WeekendBingeOnMX

बाप्पाचा आशीर्वाद, चविष्ट मोदकांचा आस्वाद घेऊन आपण सगळ्यांनीच उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. इतक्या दिवसांच्या या जल्लोषमय वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर आता भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म...

२३ सप्टेंबरपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरु होतेय नवी मालिका ‘साता जल्माच्या गाठी…’

प्रेम ही अडीच अक्षरं नुसती कानावर जरी पडली तरी अनेकांच्या अंतकरणातील तारा छेडल्या जातात. प्रत्येकाच्या मनात ‘त्या’ खास व्यक्तीबद्दलचा हळवा कोपरा हा असतोच. प्रेमात पडणं जरी...

आता ‘गर्ल्स’ होणार २९ नोव्हेंबरला प्रदर्शित

एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असतील तर एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याच्या घटना बॉलिवूडमध्ये अनेकदा घडल्या आहेत. हीच पद्धत आता हळूहळू...

सोनी मराठीवर १५ सप्टेंबर ला दु.१ आणि सं. ७ वाजता रंगणार...

आपल्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाच्या आठवणींनी दिवस सोनेरी होतो. असंच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. लं. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोनी मराठीने एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. यादरम्यान पुण्यात झालेला कार्यक्रम १५ सप्टेंबर दु. १ आणि सं. ७ वाजता सोनी मराठीवर पाहता येणार आहे. आपल्या शब्द कोटी करण्याच्या स्वभावातून महाराष्ट्रात हशा पिकवणाऱ्या पु. लं. ना समर्पित हा कार्यक्रम ही महाराष्ट्रभर हशा पिकवण्यासाठी सज्ज आहे. सोनी मराठीवर सादर होणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्रातले विनोदवीर विशाका सुभेदार, अंशुमन विचारे, समीर चौघुले इ. दिग्गज पु. लं. ची छटा रेखाटण्यात यशस्वी झाले आहेत. तर अतुल परचुरेंनी साकारलेली भाईंची भूमिका अप्रतिम साकारली आहे. त्याशिवाय दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेला वाचिक अभिनय तर अरूण नलावडेंनी साकारलेली भूमिका ही या कार्यक्रमाची वैशिष्टयं आहेत. एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून पु.लं. कडे पाहिलं जातं. एक स्टेज आर्टिस्ट, कथा-पटकथा लेखक, संगीतकार, गीतकार, वादक आणि गायक अशा अनेक कलांनी ते समृध्द होते. त्यांच्या वाचन-अभिनयाच्या शैलीबरोबरच त्यांनी गायलेल्या गीतांचं सादरीकरण ही या कार्यक्रमात झालं. राहुल देशपांडे यांनी या कार्यक्रमात पु.लंच्या गाण्यांची मैफल सजवली. तेव्हा पु. लं. च्या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाने रंगतदार झालेल्या या कार्यक्रमात सहभागी व्हा १५ सप्टेंबर ला फक्त सोनी मराठीवर  

बिग बॉस फायनलिस्ट आरोह वेलणकरने पुढे केला पुरग्रस्तांना मदतीचा हात, मुख्यमंत्री...

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायनलिस्ट,  अभिनेता आरोह वेलणकरने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी असलेल्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी त्याने 1 लाख रूपयांचा...

‘हिरकणी’ मध्ये ९ कलाकार आणि ६ कलाकारांच्या मदतीने सादर करण्यात आले...

शिवराज्याभिषेक’ म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण...  ‘हिरकणी’ सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात ९ कलाकार ६ लोककला सादर करताना दिसतात....

रमाबाईंचं कणखर व्यक्तिमत्त्व साकारताना त्यांचे विचार आणि जिद्द मनात खोलवर रुजतेय-...

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारते आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. शिवानीला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलंय. ऐतिहासिक...

सॅक्रेड गेम्सच्या कलाकारांना मिळतेय, डिजीटल जगतात सर्वाधिक पसंती

सॅक्रेड गेम्सचा दूसरा सिझन चांगलाच लोकप्रिय झाला. ह्या वेबसीरिजच्या भूमिका आणि त्यांचे संवादसुध्दा लोकांच्या पसंतीस पडले. काही संवाद तर प्रेक्षकांना मुखोद्गतच झाले. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे ह्या दोन भूमिकांसोबतच...

दिशा दिपा फिल्म्स व विप्रा एण्टरटेन्मेंट निर्मित राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या...

विप्रा एनटटरटेन्मेंटच्या अश्विनी महेश्वरी आणि दिशादीप फिल्म्सच्या दीपा सुरवसे यांच्या निर्मितीच्या भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तुत केला आहे. घराघरातील संस्कारांचा पाया असलेले...

आई , माय , माऊली, जननी अशा अनेक शब्दांनी संबोधले...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात हिरकणी नावाची एक साधी - सरळ परंतु जिद्दी, धैर्यशील अशी एक गवळण तेथे राहत असते. हिरकणी म्हणजेच ( सोनाली...