Tags Posts tagged with "Marathi industry"

Tag: Marathi industry

AB आणि CD’ मध्ये नीना कुळकर्णी यांची सरप्राईज एण्ट्री

‘नीना कुळकर्णी ’ हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुळकर्णी  यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या...

‘राझी’ आणि‘सत्यमेव जयते’ नंतरबॉलिवूड सिनेमा ‘मलंग’मध्ये दिसणार अमृताखानविलकर

अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.

आई , माय , माऊली, जननी अशा अनेक शब्दांनी संबोधले...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात हिरकणी नावाची एक साधी - सरळ परंतु जिद्दी, धैर्यशील अशी एक गवळण तेथे राहत असते. हिरकणी म्हणजेच ( सोनाली...

”श्री राम समर्थ” मराठी चित्रपट १ नोव्हेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात...

राष्ट्रसंत रामदास स्वामींच्या मूळ भूमिकेत अभिनेता शंतनू मोघे !!! स्पर्धेच्या युगात पुढे जाण्याच्या शर्यतीत उतरलेल्या तरुणाईला भविष्य अर्थात करियरचा नेमका अर्थ समजला आहे का? याबाबत...

‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे चित्रीकरण झाले पूर्ण

बहुप्रतिक्षित आणि मल्टिस्टारर फिल्म ‘मीडियम स्पाइसी’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना...

नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर ‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार

शहरी नातेसंबंधांभोवती गुंफण्यात आलेल्या ‘मीडियम स्पाइसी’ या रोमांचक चित्रपटाच्या निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकार एकत्र आले आहेत. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिकांसह सागर देशमुख, जेष्ठ कलाकार नीना...

सलमानच आहे… फक्त सातारचा आहे! ‘सातारच्या सलमान’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तिमय,उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असतांनाच,  हा  आनंद द्विगुणित करण्यासाठी लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे घेऊन येत आहेत 'सातारचा सलमान' या चित्रपटाचा टिझर. दिग्दर्शक...

रुपेरी पडद्यावर सोनाली कुलकर्णी साकारणार इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील ‘हिरकणी’

हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा...

मोहित सुरीच्या ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर

अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’....

जागतिक पर्यटन दिनी पल्लवी पाटीलने जागवल्या तिच्या ‘हंपी’ भेटीच्या आठवणी

२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘क्लासमेट्स’ आणि ‘बॉइज’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकत्याच हंपीला दिलेल्या भेटीच्या...