Tags Posts tagged with "marathi sanmaan"

Tag: marathi sanmaan

AB आणि CD’ मध्ये नीना कुळकर्णी यांची सरप्राईज एण्ट्री

‘नीना कुळकर्णी ’ हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुळकर्णी  यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या...

‘विक्की वेलिंगकर’

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे प्रणव चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्यातून प्रस्तुत करत आहेत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’. सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली...

After 1920 and Raaz, Vikram Bhatt brings the latest spine-chiller...

Vikram Bhatt has aced the horror genre in the country with films like '1920' and 'Raaz' among others. His latest promises to be yet...

Bollywood Producer Parag Sanghavi gets a clean chit

Mumbai, September 17, 2019: Bollywood producer Parag Sanghavi had recorded his statement at the Thane Anti Extortion Cell (AEC) in connection with a betting racket...

Raju Chadha & Rahul Mittra sign Arjun Rampal for their next...

Well, known filmmakers, Raju Chadha & Rahul Mittra have signed actor Arjun Rampal for their next horror film titled Anjaan. Set in breathtaking hilly locales,...

‘राझी’ आणि‘सत्यमेव जयते’ नंतरबॉलिवूड सिनेमा ‘मलंग’मध्ये दिसणार अमृताखानविलकर

अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.

Ravi Bhagchandka, the producer of Sachin: A Billion dreams recently attended...

Angad Bedi, Zaheer Khan along with wife Sagarika Ghatge, Dulquer SalmaanSonam Kapoor, Sanjay Kapoor, Sikander Kher, and Ajay Jadeja were also present at the...

GOOD NEWZ REVIEW :- PROBABLY THE BEST GOOF UP EVER TOLD...

From the trailer we all got the idea of what is the basic story of good Newwz starring Akshay Kumar, Kareena Kapoor Khan, Diljit...

The Sky is Pink gets a Standing Ovation at its World...

Mumbai 17th September 2019: RSVP and Roy Kapur Films' The Sky is Pink directed by National Award-winning filmmaker Shonali Bose, had its World Premiere at the...

MX Player brings viewers two slice of life Marathi Originals –...

Mumbai | September 16, 2019: Pandal visits, yummy modaksand blessings that last a lifetime - after all the fun of the 10 days of Ganesh...