Tag: Mousami Tondwalkar
साता जल्माच्या गाठी’मध्ये पाहायला मिळणार नवा संघर्ष
स्टार प्रवाहवरील ‘साता जल्माच्या गाठी’ ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. नंदादेवींनी रघु आणि श्रुतीच्या लग्नाचा आखलेला प्लॅन यशस्वी तर झाला. पण लग्नानंतर श्रुती कशी वागेल? तिला...