Tags Posts tagged with "Siddharth Chandekar"

Tag: Siddharth Chandekar

‘हिरकणी’मध्ये आशा भोसलेंच्या जादुई आवाजात गायली जाणार ‘आईची आरती

आई हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेले धाडस आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार याचा आनंद आणि उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. गोष्टीत ऐकलेले हिरकणीचे धाडस चित्रपटाच्या ट्रेलरमधून...

“जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो”,...

“सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल...भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस दाखवते”,...

विकी कौशलने रिलीज केले ‘हिरकणी’ चित्रपटातील हिरा-जिवाच्या नात्यावर आधारित “जगनं हे...

 सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे या विचाराने व्याकूळ झालेली आई म्हणजे हिरकणीची झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली. आता प्रेक्षकांची माय माऊली हिरकणी उर्फ हिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि प्रेमळ अशा व्यक्तिरेखेसोबत ओळख होणार आहे ज्याच्यावर हिराचा जीव जडलाय. हिराचं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती म्हणजे जीवा. ‘हिरकणी’ चित्रपटात जीवा या व्यक्तिरेखेची भूमिका अभिनेता अमित खेडेकर याने साकारली आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमित यांची ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे. नुकतेच, या चित्रपटातील सोनाली आणि अमित या नव्या जोडीवर आणि त्यांच्या प्रेमकथेवर आधारित गाणं सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी’ हे या गाण्याचे शीर्षक आहे. या गाण्याचे बोल संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिले आहे. अगदी सहज-सोप्या शब्दरचनेने देखील प्रेम गीत तयार होऊ शकते आणि ते इतरांना देखील या गाण्याच्या प्रेमात पाडू शकते अशा प्रकारे हे गाणे बनले आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी’ या सुरेल प्रेम गीताला अमितराज यांनी संगीतही दिले आहे आणि त्यांनी हे गाणं गायले देखील आहे, तसेच गायिका मधुरा कुंभार यांनी अमितराज यांना गाण्यात साथ दिली आहे. या गाण्याशी संबंधित आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अभिनेता विकी कौशलने हे गाणं ट्विटरवरुन रिलीझ केले आणि त्याने हिरकणी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा ही दिल्या. शिवराज्याभिषेक गीत, मोशन पोस्टर, टीझर या माध्यमांतून हिरकणी चित्रपटाची झलक प्रेक्षकांपर्यंत पोहचली आणि आता हिरा-जीवाचं प्रेम गीत ‘जगनं हे न्यारं झालं जी’ प्रेक्षकांच्या मनात प्रेमाची भावना जागवण्यासाठी सज्ज झाले आहे.  प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’ चित्रपटाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

‘हिरकणी’ मध्ये ९ कलाकार आणि ६ कलाकारांच्या मदतीने सादर करण्यात आले...

शिवराज्याभिषेक’ म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण...  ‘हिरकणी’ सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात ९ कलाकार ६ लोककला सादर करताना दिसतात....

“हिरकणी” चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचे भव्यदिव्य गाणं लाँच नऊ कलाकार, सहा लोककला प्रकार...

शिवराज्याभिषेकावर आतापर्यंत अनेक गाणी आली. मात्र, प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचे गाणे या सर्व गाण्यांमध्ये वेगळे ठरणार आहे. कारण नऊ मराठी कलाकार,...

आपल्या लाडक्या बाप्पा विषयी मराठमोळी मनमोहक अभिनेत्री मिताली मयेकर काय म्हणतात...

मिताली मयेकर ही म्हणते की, गणपती बाप्पासोबत आपली खूपच वेगळी जवळीक आहे. लहानपणापासूनच बाप्पा खूप खूप आवडायचे. त्यामुळे बाप्पाला घरी स्थानापन्न करण्याची आपली इच्छा...

Miss U Mister (Marathi Review)

'मिस यू मिस्टर' हा चित्रपट कौटुंबिक पातळीवर घडणाऱ्या समस्यांचा नात्यांवर कशाप्रकारे परिणाम होतो, यावर आधारित आहे. अनेक गाजलेले चित्रपट तसेच लोकप्रिय टिव्ही मालिका यांमधून...

Priya Bapat & Sai Tamhankar Team-up for Sachin Kundalkar’s Next titled...

Last Year, the pair of Actress-Director Sachin Kundalkar & Priya Bapat gave us a superhit movie “Happy Journey” and now the pair is working...

Swapnil Joshi & 9X Launches “Jhakaas Heroine Season 2”

9X Jhakaas is all set to launch the next talented actress in the Marathi film industry with the second season of the most popular...

Online Binline -Movie Review

“Online Binline” is the movie which is totally based upon the internet addiction of today’s youth. The director Kedar Gaekwad has spread the awareness...