Big Boss Season 2 Marathi

0
167

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा आपला मराठी Bigg Boss च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की सर्व सदस्यांना Bigg Boss ने त्यांना त्यांच्या Bigg Boss House मधील प्रवासाची AV दाखवली .

पहिली AV Shiv Thakre यांची होती .
Amravati – Vidarbha चा पोट्या धाडसी, प्रेमळ , समंजस असा Shiv Thakre हा खूपच चांगला खेळाडू आहे. अमरावती चा हा हिरो मैत्री निभावण्यात अव्वल असून तो आपल्या मैत्रीसाठी वाटेल ती अग्नीपरिक्षा देतो, या शब्दांत Bigg Boss यांनी Shiv Thakre चे कौतुक केले. तसेच Shiv ने Bigg Boss चे आपले नाव संपूर्ण महाराष्ट्रात अजरामर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले .

दुसरी AV ही Kishori shahane यांची होती .
महाराष्ट्राची ग्लॅमरस अभिनेत्री Kishori shahane या मनाने खूपच हळव्या , परंतु कणखर स्वभावाच्या किशोरी शहाणे यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. इतर सदस्यांसोबत आपल्या वयाची परवा न करता अत्यंत हिरीरीने खेळल्या. कित्येकदा त्यांचा लहान – सहान गोष्टींवरून अपमान झाला. परंतु तरीही न ङगमगता त्यांनी आपला प्रवास सुरूच ठेवला. अशाप्रकारे Bigg Boss ने अत्यंत गोङ शब्दांत कौतुक केले .

तिसरी AV ही Neha Shitole ची होती.
जिद्दी, धैर्यशील, खूप खूप बोलणारी अशी मराठमोळी Neha Shitole ही चे देखील Bigg Boss ने कौतुक केले .

खेळामध्ये वाघीण असणारी, कुणाचेही न ऐकणारी , स्टायलिश गर्ल, धाकङ मुलगी नेहा ही मनाने भावूक असूनही एक उत्तम खेळाडू आहे.
Bigg Boss ने “मूर्ती लहान पण कीर्ती महान ” या शब्दांत आपल्या मराठी वाघीणीचे कौतुक केले. आपले कौतुक आणि आंबटगोड प्रवासाची झलक पाहताना नेहाचे ङोळे मात्र पाणावले .

अशाप्रकारे Bigg Boss House मधील Grand Finale चा प्रवास पाहायला विसरू नका…
दररोज रात्री 9.30 वाजता फक्त आपल्या ColorsMarathi वर आपला मराठी Bigg Boss .

प्रियांका पवार