Big Boss Season 2 Marathi Article

0
744

Kishori Shahane & Veena Jagtap या दोघींनी एकाच खांबाला पकडले. तर फक्त Neha Shitole च्या नावाचे स्टिकर असलेला खांब शिल्लक राहिला. परंतु Neha Shitole च्या नावाऐवजी Kishori Shahane चे नाव Captaincy साठी Heena Panchal ठरवते. तेव्हा Neha ही Heena Panchal ला स्पष्टपणे सांगते की, ” तू व्यवस्थित Decision घे, नाहीतर मी खरे खेळणार नाही. या कार्यात संचालिकेने अकार्यक्षमता दाखवली म्हणून Bigg Boss ने स्वतःचा निर्णय सांगितला .

Neha Shitole या कार्यात बाद न ठरल्यामुळे त्या कॅप्टन पदी योग्य योग्य आहेत. त्यामुळे त्यांनी Bigg Boss House चा ताबा घ्यावा .

घरातील सर्व सदस्यांमध्ये कामाची वाटणी चालू असताना Abhijeet Bichukle यांना बाथरूम क्लीन करण्यास सांगितले असतानाही ते यासाठी नकार देतात. तेव्हा Veena Jagtap ही त्यांना समजावते

Neha Shitole आणि Shivani Surve या जिवलग मैत्रिणीं मध्ये आवाज चढून बोलण्यामुळे भांङण होते. Shivani समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते .

Veena Jagtap ही खरेपणाने खेळत नाही, असे म्हणणाऱ्या Kishori Shahane यांना मी Trust वादी आहे की नाही, हे माझे मी बघून घेईन. असे सडेतोड उत्तर दिले .

अशाप्रकारे दररोज च्या ताज्या अपडेटसाठी पाहायला विसरू नका, तुमचा-आमचा सर्वांचा लाडका आपला मराठी Bigg Boss .

:- प्रियांका पवार