Big Boss Season 2 Marathi

0
459

Bigg Boss House मध्ये काल आपले Season 2 मधील Madhav Devochake, Digambar Naik , Vidyadhar Joshi , Maitthily Jawkar , Surekha PunekarVaishali Mhade या Eliminate झालेल्या सदस्यांची आश्चर्यचकित सरप्राईज एंट्री झाली.

या पाहुण्यांच्या एंट्रीमुळे Bigg Boss House मधील सर्वांच्या जुन्या आठवणींना पालवी फुटली.
Madhav Devochake यांना Abhijit Bichukle सोबतची पुरानी यारी आठवली. Vaishali Made ला तिचा बेङ पाहून खूप आनंद झाला. पुन्हा एकदा तिने आपल्या झोपाळ्याचा आनंद उपभोगला.

घरातील सर्व सदस्यांना आलेल्या पाहुण्यांनी लक्षपूर्वक चांगले खेळण्यासाठी प्रेरित केले. त्याचबरोबर हा खेळ खूप Important आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे तुमच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे कोणतीही चूक करू नका. जिद्दीने आणि धैर्याने खेळा. अशाप्रकारे Bigg Boss Season 2 मध्ये Eliminate झालेल्या सर्व आपल्या पाहुण्यांनी आपापल्या परीने घरातील सर्व सदस्यांना खूप छान Motivate केले.

:- प्रियांका पवार.