‘Bun Maska’ Title Song Lyrics (Marathi) [Zee Yuva]

0
689

‘Bun Maska’ Title Song Lyrics (Marathi)

चहा आणि बन मस्का… फाडू नुस्का
स्ट्रेस वरती गड्या
जगण्याचा लागे चस्का… जिंदगी से
जब कनेक्शन हुआ…

रोज उठताना बसताना
चालू कसरत हि जगताना
चल कट्टा टाकू आता जरा
जुनी चौकट मोडुयाना
नव्या वाटा शोधुयाना
चिल मारू आता थोडा चला

करू चिंता साऱ्या… डिलिट आता
थोडं रिफ्रेश होऊ चला
अरे टेन्शन को मारो… गोळी यारो
शोधू आता थोडा विरंगुळा

चहा आणि बन मस्का… फाडू नुस्का
स्ट्रेस वरती गड्या
जगण्याचा लागे चस्का… जिंदगी से
जब कनेक्शन हुआ…