‘Love Lagna Locha’ Title Song Lyrics (Marathi)
ती मोकळेसे खुले आभाळ
ती वाहणारी नदी उनाड़
ती धुंद लाट, ती चांद रात
किती गुपित तिच्या मनात
ती बिंधास, ती बेदुन्ध
ती झळ उन्हाची वारा मंद
ती पावसाची सर चिंब
तिन्ही ऋतुंचे सारे रंग
लव्ह लव्ह लव्ह लग्न लोचा…
लव्ह लव्ह लव्ह लग्न लोचा…
तुझी अदा ही जरा निराळी
तुझी नजर ही जरा शिकारी
तिचे ते हासु जरा शराबी
तिची ही चाल जरा नवाबी
ती कोवळीशी काली दीवानी
नवी नवीशी जूनी कहाणी
ती बावरिशी मृगनैनी
टी सावळीशी सांज ओली
लव्ह लव्ह लव्ह लग्न लोचा…
लव्ह लव्ह लव्ह लग्न लोचा…