‘Anjali’ Title Song Lyrics (Marathi) [Zee Yuva]

0
523

‘Anjali’ Title Song Lyrics (Marathi)

मंद पापणी आड लपलेल्या
स्वप्नांना तू आकार दे
पंख लावून उंच उडणाऱ्या
मनाला तू आभाळ दे

झेप घ्यावी तरीही
घरटे विसरु नकोस तू
वाट अंधारताना
हो किरण आशेचा तू

अन्जली .. चाहूल सुखांच्या क्षणांची देते ही
अन्जली .. झुळूक प्रेमाची घेऊन येते ही {x2}
अन्जली ..!!!