“प्लॅनेट मराठी गौरव गीत”.

0
143

कवितेचं पान मराठी
गाण्याची तान मराठी
इतिहासाचा मान मराठी
जाज्वल्य अभिमान मराठी
गर्व मराठी ।
सर्व मराठी ।

“म” मानाचा
“म” मराठीचा…

जागतिक मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून सादर करत आहोत “प्लॅनेट मराठी गौरव गीत”.
लवकरच… @planetmarathiott

Directed By : @abhijitpanse
Composed By : @ksinamdar
Singers : @swapnilbandodkar @adarshshinde @yogitagodbole3_official @vaishalimadeofficial
Recorded at @yrfstudios

पहा सगळे फोटो  व व्हिडिओ अणि मराठी अपडेट जाणून घ्या फक्त आमच्या Instagram पेज वर: https://www.instagram.com/marathisanmaan/ (आम्हाला नक्की Follow करा)