Big Boss Season 2 Marathi

0
481

Colors Marathi वरील आपला मराठी Bigg Boss च्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की, Rupali Bhosle ची एंट्री झाली. Rupali ने Shivani surve & Neha Shitole यांना Relief केलं. Rupali ने सर्वांना चांगले खेळण्यासाठी प्रेरित केले .

Abhijeet Kelkar ने Neha Shitole & Shiv Thakre ला Relief केले. तसेच त्याने सर्व सदस्यांना चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले .

Heena Panchal हिने Veena Jagtap आणि Neha Shitole ला Relief केले. Heena Panchal ने Veena Jagtap ला समजावले की, तू एक Strong Contestant आहे. तर कोणावर अवलंबून राहू नको .

सर्व सदस्यांमध्ये 9 पैकी 8 मते मिळवून Grand Finale मध्ये पहिला क्रमांकावर Neha Shitole पोहचली.
तर 9 पैकी 7 मते मिळवून Grand Finale दुसर्या क्रमांकावर पोहोचली .

त्याचप्रमाणे Aroh Welankar, Kishori Shahane, Veena Jagtap आणि Shiv Thakre या सदस्यांची नावे Nomination साठी आहेत .

Veena Jagtap ही Shiv Thakre ला समजावते, की आपल्याला एकमेकांच्या मागे -मागे लागायचे नाही. आपल्याला खेळ खेळायचा आहे. Veena Jagtap आणि Kishori shahane हे Abhijit Bichukle सोबत गप्पा करत असतात. तेव्हा Shivani surve येऊन वातावरणात चिडचिड निर्माण करते .

आपल्या महाराष्ट्राचा ढिंकचाक शो पाहायला विसरू नका तुमचा -आमचा सर्वांचा आवडता भन्नाट शो आपला मराठी Bigg.

:- प्रियांका पवार