Shravana Month Marathi Article

0
369

हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. विविध सणसमारंभानी नटलेल्या या महिन्यांत श्रावणी सोमवारला मानाचे महत्त्व असते.

श्रावण महिन्यांत भगवान शंकर यांची आराधना केली जाते. अनेक शिवभक्त मंदिरात जाऊन भगवान शंकरांची दूध, फुले, शिवामूठ वाहून मनोभावे पूजा करतात.

तसेच सुवासिनी स्त्रिया सोमवार व शनिवारचे व्रत देखील करतात. श्रावणी महिन्यातील व्रताने स्त्रियांना संसारात सुख-समृद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे सोळा सोमवार चे व्रत केल्यानं कुमारी कन्यांना भगवान शंकरांसारखा सत्यवचनी, सत्यप्रेमी असा सुयोग्य जोडीदार लाभतो.

मराठी सन्मानच्या सर्व वाचकांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा