Serials Articles

Serials Articles

Marathi Big Boss Season 2 (Weekend Review)

Colors Marathi वरील आपला मराठी Bigg Boss मध्ये कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंत की Shivani Surve हिची पुन्हा एकदा Bigg Boss House मध्ये एंट्री झाली. ती सर्वप्रथम घरातील सर्व सदस्यांची विचारपूस केली. Abhijeet Kelkar आणि Neha Shitole. हे या आठवड्यातील Best Performancer...