Tags Posts tagged with "marathi"

Tag: marathi

अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने नवरात्री निमित्ताने केलं खास फोटोशूट

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत माता अनसुयेची भूमिका साकारणाऱ्या कश्मिरा कुलकर्णीने नवरात्र उत्सवात देवीची नऊ रुपं धारण केली आहेत. कश्मिरा खऱ्या आयुष्यातही खूप धार्मिक...

अभिनेत्री स्मिता तांबेने केली मढ समुद्रकिना-याची सफाई

मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता तांबे आपल्या सामाजिक जाणिवांविषयी सजग आहे. नुकतीच ती ‘कोस्टल बीच क्लिनिंग’मध्ये सक्रिय सहभाग घेताना...

झेब्रा एंटरटेन्मेंट करतंय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेल्या 'उतरंड' ह्या लघुपटाचे निर्माते आता लवकरच मराठी सिनेसृष्टीत एक धमाल विनोदी कमर्शिअल सिनेमा घेऊन येतायत. झेब्रा एंटरटेन्मेंट...

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेचे १०० भाग पूर्ण

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेचे १०० भाग नुकतेच पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम, निर्माते दिपक...

जागतिक पर्यटन दिनी पल्लवी पाटीलने जागवल्या तिच्या ‘हंपी’ भेटीच्या आठवणी

२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘क्लासमेट्स’ आणि ‘बॉइज’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकत्याच हंपीला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री पल्लवी...

वन्स अ ईअर’ मध्ये निपुणचे सहा वेगळे लुक्स

भारताचा लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एमएक्स प्लेयरवर मंदार कुरुंदकर दिग्दर्शित 'वन्स अ ईअर' ही मराठी ओरिजनल्स वेबसिरीज सुरु झाली असून या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरपूर...

२३ सप्टेंबरपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरु होतेय नवी मालिका ‘साता जल्माच्या गाठी…’

प्रेम ही अडीच अक्षरं नुसती कानावर जरी पडली तरी अनेकांच्या अंतकरणातील तारा छेडल्या जातात. प्रत्येकाच्या मनात ‘त्या’ खास व्यक्तीबद्दलचा हळवा कोपरा हा असतोच. प्रेमात पडणं जरी...

आता ‘गर्ल्स’ होणार २९ नोव्हेंबरला प्रदर्शित

एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असतील तर एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याच्या घटना बॉलिवूडमध्ये अनेकदा घडल्या आहेत. हीच पद्धत आता हळूहळू...

सोनी मराठीवर १५ सप्टेंबर ला दु.१ आणि सं. ७ वाजता रंगणार...

आपल्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाच्या आठवणींनी दिवस सोनेरी होतो. असंच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. लं. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोनी मराठीने एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. यादरम्यान पुण्यात झालेला कार्यक्रम १५ सप्टेंबर दु. १ आणि सं. ७ वाजता सोनी मराठीवर पाहता येणार आहे. आपल्या शब्द कोटी करण्याच्या स्वभावातून महाराष्ट्रात हशा पिकवणाऱ्या पु. लं. ना समर्पित हा कार्यक्रम ही महाराष्ट्रभर हशा पिकवण्यासाठी सज्ज आहे. सोनी मराठीवर सादर होणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्रातले विनोदवीर विशाका सुभेदार, अंशुमन विचारे, समीर चौघुले इ. दिग्गज पु. लं. ची छटा रेखाटण्यात यशस्वी झाले आहेत. तर अतुल परचुरेंनी साकारलेली भाईंची भूमिका अप्रतिम साकारली आहे. त्याशिवाय दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेला वाचिक अभिनय तर अरूण नलावडेंनी साकारलेली भूमिका ही या कार्यक्रमाची वैशिष्टयं आहेत. एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून पु.लं. कडे पाहिलं जातं. एक स्टेज आर्टिस्ट, कथा-पटकथा लेखक, संगीतकार, गीतकार, वादक आणि गायक अशा अनेक कलांनी ते समृध्द होते. त्यांच्या वाचन-अभिनयाच्या शैलीबरोबरच त्यांनी गायलेल्या गीतांचं सादरीकरण ही या कार्यक्रमात झालं. राहुल देशपांडे यांनी या कार्यक्रमात पु.लंच्या गाण्यांची मैफल सजवली. तेव्हा पु. लं. च्या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाने रंगतदार झालेल्या या कार्यक्रमात सहभागी व्हा १५ सप्टेंबर ला फक्त सोनी मराठीवर  

‘हिरकणी’ मध्ये ९ कलाकार आणि ६ कलाकारांच्या मदतीने सादर करण्यात आले...

शिवराज्याभिषेक’ म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण...  ‘हिरकणी’ सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात ९ कलाकार ६ लोककला सादर करताना दिसतात....