Tags Posts tagged with "marathi sanmaan"

Tag: marathi sanmaan

‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर

मराठी सिनेसृष्टीला 'पोश्टर बॉईज', 'पोश्टर गर्ल' सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक समीर पाटील घेऊन येत आहेत एक भन्नाट चित्रपट 'विकून टाक'. एव्हाना चित्रपटाचा पोस्टर,...

“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील...

   सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या हास्याच्या मैफलीत आजवर कित्येक कलावंतांनी हजेरी लावली. या आठवड्यात असाच एक कलावंत या मंचाची शोभा वाढवणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आखरी पास्ता हे कॅरेक्टर बरेच  फेमस आहे. "I am a joking" म्हणत सर्वांची भंकस करणारे आणि  प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चंकी पांडे सोनी मराठीवर सुरू असलेल्या ' महाराष्ट्राची हास्यजत्रा ' च्या मंचावर येणार आहेत   हास्यजत्रेतील विनोदवीरांना दाद देतानाच मराठीत काम करण्याची इच्छाही चंकी पांडे यांनी या मंचावर बोलून दाखवली. चंकी पांडेंची ही इच्छा त्यांच्या आगामी  'विकून टाक' या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच चंकी 'हास्यजत्राच्या मंचावर आले आहेत. हास्यजत्रेचा मंचावर चंकी पांडे यांनी अजून एक इच्छा व्यक्त केली ती म्हणजे मराठी भाषा शिकण्याची. गेली बरीच वर्षे विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना हसवणाऱ्या चंकी पांडेंना हसवण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर चढाओढ सुरू आहे. या हास्यवीरांच्या गमती पाहून "मला मराठी शिकवा आणि 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'त शामिल करून घ्या" असे उद्गारही चंकी पांडे यांनी काढले. तेव्हा हास्यजत्रेत असणाऱ्या विनोदवीरांनी चंकी पांडे सोबत केलेली धमाल अनुभवायला नक्की पाहा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा. बुध-गुरु रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Meet Varun Dhawan’s team Street Dancers from ‘Street Dancer 3D’

January 16, 2020, Mumbai: Varun Dhawan the flag bearer of Remo D'Souza directed dance film is all set to blow you away with his dancing...

‘मिस यु मिस’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित

मोहन जोशी आणि अश्विनी एकबोटे अभिनि त 'मिस यु मिस' हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात...

‘मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पडुकोणची हजेरी

स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकतंच या कार्यक्रमात खास हजेरी लावली ती दीपिका पडुकोणने. छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका मी...

‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ गाणे प्रदर्शित

संगीताची धून... फुलांची सजावट... एकदंरच सगळ्यांची लगबग... आणि रंगीबेरंगी, आनंदी, उत्साही वातावरण. निमित्त होते पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याचे. पूर्वी आणि नीलचा साखरपुडा नुकताच दणक्यात...

Your Favorite Track ‘Lagdi Lahore Di’ back with Street Dancer 3D

January 14, 2020, Mumbai: After creating a stir and breaking records with the songs like Muqabla, Garmi, and Illegal 2; Street Dancer 3D is bringing...

Meet Shraddha Kapoor’s ‘Rule Breakers’ from Street Dancer 3D!

January 14, 2020, Mumbai: Street Dancer 3D has created a storm in the audience from the time of its asset launches. Be it the posters,...

दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांचा चित्रपट पानिपत साठी पुण्यात सत्कार करण्यात आला

भारत देशात गेल्या ५०० वर्षात आपल्या हृदयात छत्रपति शिवाजी महाराज ,संभाजी महाराज , बाजीराव पेशवे , अशा अनेक वीरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासून जतन केल्या...

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

- सुपरहिट ‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट -  विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर कीपर्स, व्यवस्थापक, बुकिंग क्लार्क, प्रोजेक्टर ऑपरेटर्सनी दिला मुहूर्ताचा क्लॅप - राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या...